Does your
husband keeps you happy??? A woman's amazing answer!!!
एकदा एका वक्त्याने
श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले
,तुमचा नवरा,तुम्हांला आनंदात
ठेवतो का ?
A speaker once asked a woman in the audience,
"Does your husband keep you happy?"
तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो
आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला
पूर्ण खात्री होती , की ती ” होच
” असंच म्हणेल . कारण तिने लग्न
झाल्यापासून कधीच काहीही तक्रार
केलेली नव्हती.
A smile appeared on the face of her husband who was sitting next to her. He looked at his wife with confidence. He was sure she would say "Yes".Because she had never complained about anything since she got married.
पण त्याच्या बायकोने
स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , नाही ती म्हणाली
, माझा नवरा, नाही ठेवत मला
आनंदात !!
But his wife answered in a clear voice, no she said, my husband, no keeping me happy !!
वक्त्याने विचारले,”म्हणजे
काय, ते तुम्हाला बाहेर
फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का
?… कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात, नाही
ठेवत का ?
The speaker asked, "What do you mean, they don't take you out for a walk, for a meal in a hotel?" Ever had a surprise, happy to give a gift, don't you?
तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं.
कारण इतकी वर्षे, हे
सर्व तो तर, कुवतीप्रमाणे
आणि योग्य त्या त्या वेळी
करत आला होता.
This was unexpected for her husband. Because for so many years, he was doing it all at the right time and at the right time.
त्याला
कळजीने घाम फुटला. तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली , मला
माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च
आनंदात राहते ….!!
He was sweating profusely. At that time his wife further said, my husband did not keep me happy, I am happy myself…. !!
मी आनंदी असावं
की नाही याच्याशी, त्याचा
काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे
माझ्यावरच अवलंबून आहे .
It has nothing to do with whether I should be happy or not. My happiness depends entirely on me.
कुठल्याही परिस्थितीत, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी मी आनंदीच राहते
. जर माझा आनंद, कुणा
दुसऱ्यावर , एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला, तर ते माझ्यासाठीच
कठीण होऊन बसेल .
In any case, I am happy in every moment of my life. If my happiness depends on someone
else, on an object or on a particular situation, it will be difficult for me.
कारण आयुष्यातली प्रत्येक
गोष्ट सतत बदलत असते
.… !!
Because everything in life is constantly changing.
माणसं , संबंध , आपलं शरीर , हवामान
, आपले ऑफिसातले बॉस , सहकारी मित्र ,आपलं शारीरिक आणि
मानसिक आरोग्य .… !! ही यादी न
संपणारी आहे .!!
People, relationships, your body, weather, your office boss, co-workers, your physical and mental health.…!! This list is endless.
त्यामुळे काहीही झालं तरी आपण
आनंदी राहायचं हे मीच ठरवायला
हवं ना …. ? माझ्याकडे खूप काही असलं
काय किंवा काहीच नसलं काय , मी
आनंदीच असते …. !!
So no matter what happens, I have to decide if I want to be happy. ? Whether I have a lot or nothing, I am happy. !!
मला कुठे बाहेर
जायला मिळालं काय किंवा घरात
बसून राहावं लागलं काय , मी आनंदीच राहीन
…. !!Whether I get to go out or stay at home, I will be happy. !!
मी श्रीमंत असले
काय किंवा गरीब राहिले काय
, मी आनंदीच असेन…
!! आणि अजून एक, आम्ही
दोघांनी प्रेमाने एकमेकांना स्वीकारलं आहे, त्यामुळे असले
व्यवहार आम्ही कधीच आमच्यामधे नाही
आणले.
Whether I am rich or poor, I will be happy… !!And one more thing, we've both lovingly embraced each other, so we've never had such a deal.
कारण जर का
ह्यांनी बाहेर जेवायला नेले, फिरायला घेऊन गेले किंवा
एखादा दागिना आणला, म्हणून जर का मी
आनंदी होत असेल… तर हे
काही ठिक नाही. हा
शुद्ध एक जर-तरचा
व्यवहार होईल.
Because if they take me out to dinner, take me
for a walk, or bring me some jewelry, then if I'm happy then it's not okay.
This will be a pure transaction
त्यात प्रेम नसेल. मी नेहमी आनंदी
राहुन, त्यांना आनंदी ठेवणे हेच एका आदर्श
पत्नीचे कर्तव्य आहे.
There will be no love in it. I will always be happy; it is the duty of an ideal wife to keep them happy.
असं केल्याने
त्यांची कामातील उर्जा वाढेल, त्यांची प्रगती होईल आरोग्य उत्तम
राहील, हे सर्व काही
माझ्या आनंदी राहण्यावर अवलंबून असेल, तर मी का
नाही आनंदी राहायचं.
Doing so will increase their work energy, they will progress, their health will be better, it all depends on my happiness, so why should not I be happy.
माझं लग्न झालेलं
असलं तरी लग्ना आधीही
मी आनंदीच होते …. !! कारण मी आनंदी
आहे ती माझ्या स्वत:मुळे…
Even though I got married, I was happy even before marriage. !! Because I'm happy because of myself.
माझं जगणं दुसऱ्या
कुणापेक्षा तरी जास्त चांगलं
आहे, म्हणून मी आयुष्यावर प्रेम
करते असं नाही , तर
आनंदात राहायचं, हे मी स्वत:च ठरवलं असल्यामुळे
मी आनंदी आहे …!!
My life is better than anyone else's, so it is not that I love life, it's that I want to be happy, I'm happy because I decided it myself…!!
माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच स्वतः वर
घेतली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कुणालाही मला आनंदी ठेवण्याचं
ओझं बाळगावं लागत नाही .
Since I have taken full responsibility for my happiness, no one living with me must bear the burden of keeping me happy.
त्यामुळे
माझ्याशी बोलताना , वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो.आणि यामुळेच मी
इतकी वर्ष आनंदात संसार
करू शकले .
That is why they feel very free to talk to me and to treat me. And that's why I've been able to live happily ever after.
तुमचा आनंद कधीही दुसऱ्या
कुणाच्या हाती जाऊ देऊ
नका.
Never let your happiness go to anyone else.
वातावरण चांगलं नसलं तरी, आनंदी
राहा … !! आजारी असलात तरी, आनंदी राहा
. !! कठीण परिस्थितीत , पैसे नसले तरी,
आनंदी राहा … !!
Even if the weather is not good, be happy… !! Even if you are sick, be happy. !! In difficult situations, even if you have no money, be happy
कुणी तुम्हांला दुखावलं
, कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं , अगदी
तुम्ही किती मौल्यवान आहात
हे ठरवू शकत नसलात
, तरी आनंदी राहा … !!
Be happy even if no one hurts you, no one loves you, no matter how precious you are
तुम्ही स्त्री , पुरुष कुणीही , कितीही वयाचे असा … !! असाच विचार करायला
हवा … !! नाही का …. ?
!! You can be a man or a woman, no matter how old you are !! That's the way to think… !! Why not. ?
आनंदी राहा…
आनंदात जगा …!! Be happy …Live happily… !!
Meaningful
ReplyDeleteछान मला खुप आवडले
ReplyDeleteखुप छान.
ReplyDelete