Headlines
Loading...
'प्रामाणिक लोकांसाठी....!' 'For honest people ....!'

'प्रामाणिक लोकांसाठी....!' 'For honest people ....!'

आपण कोणत्याही क्षेत्रात प्रगती करताच, लपविलेला विरोध वाढतो जेव्हा एक सुंदर वेलाच्या 

खोड्यावर कळी वाढत जाते. हा निसर्गाचा नियम आहे.

As you progress in any field, the hidden opposition grows As the bud grows on the trunk of a beautiful vine. This is the law of nature.


पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भणाणू 

लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात

But you have no idea. Then the seeds of intrigue are sown when your progress catches your eye.


ओरडणारे कावळे गोळा होतात आणि घशातील बाळाच्या पंखांकडे डोकावण्याच्या संधी 

शोधतात.

Screaming crowds gather together and look for opportunities to peck at the wings of a 

sore baby.

For honest people

मग आपल्यावर गैरव्यवस्थापनाचा, गैरव्यवस्थेचा, भ्रष्टाचाराचा

आरोप आहे तुम्ही भांबावताहडबडून जाता

Then you are accused of mismanagement, mismanagement, corruption! You get bored.


कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतोआणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता

Because this attack is not what you expected. And then you start preparing the response.

शब्दांनुसार शब्द वाढतात .... त्यांची धार तीव्र होते .. विरोधकांना योग्य प्रमाणात अन्न मिळते.
आणि या क्षणी आपण अशी चूक करू शकता जी यापूर्वी झाली नव्हती.

Word by word grows .... their edge becomes sharp. opponents get the right amount of food. And it is at this point that you can make a mistake that has not happened before.

सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात

Honest, honest people are not overwhelmed by the workload; But they are consumed by the onslaught of false accusations.

त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतात. नुकसान हे या क्षणाला होते.

His self-confidence is shattered, and he loses his balance in the rush to respond. The damage was done at this moment.

म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या अर्थहीन नाटकाचा सामना करावा लागतो,

जेव्हा आपल्याला विषारी टीका ऐकावी लागते, जेव्हा आपल्याबद्दल व्यक्त केलेली

 मते चुकीच्या दिशेने प्रतिबिंबित होतात, तर एक शब्द न बोलता सरळ उभे राहून शब्द न

 बोलत तेथून निघून जायचेशहाणपणाचे आहे.

So when you are confronted with a meaningless drama, when you have to listen to poisonous criticism when the opinions expressed about you are reflected in the wrong direction, then it is wise to stand up straight and walk away without saying a word.

हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.

This is not evasion. There is no tendency to show this lesson.


तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी 

होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते

So this is the role of wisdom, common sense, respect. To respond, to raise a voice is to accept the allegations in a sense.


प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे 

असतात

Each response has a time. Insults are not to be forgotten, they are to be kept in the softest corner of the mind.

त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या 

वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.

They should not be worn daily, But their sal is hidden deep.Because it guides the way forward.

यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण

A time easier to digest success; But it is very difficult to make accusations.


' हेचि फल काय मम तपाला ' ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.

It is not easy to bear the frequent suffix हेचि फल काय मम तपाला.


कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा

मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते.

This is not taught in any management school. So how do learn this? There is no greater guru than time and experience. It doesn't take much energy to shout, it just keeps quiet.


अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार

आहे

Such silence is not a sign of weakness but of realization of your spiritual strength.


आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात

तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.

And this power does not come in a day. Her 'drops, drops' have to be stored. Your departure is not your defeat, it is your greatness.

आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.

The brass of the accusers is exposed, and in time others understand the truth. By then you have made a lot of progress.


शेवटी काय तर ''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,,जे लोक आपल्या स्वार्थ साधे पर्यंत

सोईनुसार वागणार....आपल साधल्या नंतर समोरच्या मध्ये खर काय खोट काय हे बघणार.... आपल्यातील

चांगल्या गोष्टींचा उपभोग घेतल्या नंतर...आपल्यातील दोष जगाला जाऊन कानात भरणार...

In the end, "We can't be good in the eyes of everyone, people who will be comfortable with their selfishness .... After we have done our best, we will see what is really wrong in front of us ... After enjoying the good things in us ... Your faults will go to the world and fill your ears.


''पण आपण त्यांच्यासाठीच उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,

"But we are the best for those who understand us.


''माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,

"A man must be good in his own eyes.


 ''लोक तर वेळ आलीतर  देवाला पण आणि भावाला पण नाव ठेवतात.

"People call God and brother by name.

1 comment