Headlines
Loading...
Holy Places of Lord Shri Ram Chandra in Nashik

Holy Places of Lord Shri Ram Chandra in Nashik


 !प्रभू श्री राम चंद्राची नाशिकमधील पावन स्थळे ! 

Holy Places of Lord Shri Ram Chandra in Nashik!

 

सर्वतीर्थ टाकेदचे जटायू मंदिर 

(Jatayu Temple of Sarva Tirth Taked)

सीताहरण आणि जटायू ही रामायणातील कथा सर्वांना ज्ञात आहे. सीतेचे अपहरण करून रावण तिला 

आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेल्या जटायूने विरोध केला. त्यावेळी निर्दयी रावणाने त्याचे पंख 

छाटल्याने जटायू जमिनीवर कोसळला.

The story of Sitaharan and Jatayu from Ramayana is known to all. Jatayu, the vulture, opposes.

Ravana who abducts Sita and takes her through the sky. At that time, Jatayu fell to the ground.

as his wings were clipped by the merciless Ravana.

काही काळानंतर सीतेला शोधत प्रभू रामचंद्र तिथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर

सांगितल्याचे स्थान म्हणून इगतपुरी तालुक्यातील टाकेद ओळखले जाते. त्या जखमी जटायूलापाणी पाजण्यासाठी

प्रभू श्रीरामाने एक बाण मारून निर्माण केलेले पाणी जटायूला पाजले.

Taked in Igatpuri taluka is known as the place where Lord Ramchandra came looking for Sita.

after some time and he narrated the incident of Sita Harana to Rama in detail. To feed the

injured Jatayu water, Lord Sri Rama shot an arrow and fed Jatayu water.

 

ते प्यायल्यावर जटायूने रामाच्या मांडीवरच प्राण सोडले. रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली, 

असे सांगितले जाते ते स्थान म्हणूनच आता नाशिक जिल्ह्यामधील टाकेदतीर्थ ओळखले जाते. त्या सर्वतीर्थ 

टाकेदला जटायूच्या मोठ्या मूर्तीसह आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी बाण 

मारल्यावर पाणी निघाले, तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे संबोधले जाते.

After drinking it, Jatayu died on Rama's lap. Taked tirtha in Nashik district is now known as the

place where the story of Jatayu in Ramayana is said to have taken place.

That Sarva tirtha Taked is erected with a large idol of Jatayu and a temple.

A tank has now been constructed at the place where the water came out when Lord Sri Ram

shot the arrow. It is called Sarva tirtha.


 रामशेज, तपोवन ते सर्वतीर्थ टाकेद (Ramshej, Tapovan to Sarva Tirth Taked)

नाशिक : वनवासादरम्यान दंडकारण्यात आलेल्या प्रभू श्रीरामांचा काही काळ नाशिक जिल्ह्यातील दिंडीर वन

अर्थात सध्याचे दिंडोरीनजीकचा रामशेज किल्ला, म्हसरूळ, पंचवटी, तपोवनात व्यतीत झाल्याचे मानले जाते.

त्या काळातील विविध घटनांसह पंचवटीच्या क्षेत्रातील सीताहरणानंतर जटायू भेटीचा प्रसंगदेखील नाशिक

जिल्ह्याच्या परिघातच घडलेला आहे.

 Nashik: Dindir forest in Nashik district for some time of Lord Shri Ram who was punished.

during his exile Of course, Ramshej fort near Dindori is believed to have been spent in

Mhasrul, Panchvati, Tapovan.

Along with the various events of that time, the incident of Jatayu's visit to Nashik after Sita

aran in Panchavati area. It has happened in the periphery of the district.


 त्यामुळे नाशिकचा संपूर्ण जिल्हाच प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे.

दंडकारण्याचा भाग असलेल्या तत्कालीन दिंडीर वन अर्थात सध्याचे दिंडोरी तालुक्यातील रामशेज या 

किल्ल्यावरही काही काळ प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामातेचे वास्तव्य होते, असे उल्लेख आढळतात.

हा रामशेज किल्ला छत्रपती संभाजीराजे यांच्या कार्यकाळात मुघलांना ताब्यात घेण्यासाठी पाच वर्षे झुंजावे

लागल्याची नोंद आढळते.

Therefore, the people of Nashik feel that the entire district of Nashik has been sanctified by

the touch of Lord Shri Ram.

Also, at the fort of Ramshej in present Dindori taluka, then Dindir Forest which was part of

Dandakarana.It is mentioned that Lord Sri Rama, Lakshmana and Sitamata lived there for 

some time. This Ramshej fort had to fight for five years to capture the Mughals during the 

tenure of Chhatrapati Sambhaji Raje. A record is found.


 म्हसरूळकडील सीता सरोवर होते सीतेच्या स्नानाचे ठिकाण

(Sita Sarovar near Mhasrul was the bathing place of Sita)

नाशिक : प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात अनेक वर्षे नाशिकमध्ये वास्तव्यास होते असे सांगितले जाते. पुराण

कथांमध्ये त्याचा उल्लेखही आढळतो. रामशेज किल्ला ते तपोवन पर्णकुटी या स्थानांवर श्रीरामांच्या पाऊलखुणा

असल्याचे उल्लेख वाल्मीकी रामायणात आढळून येतात.

Nashik: It is said that Lord Shri Ram lived in Nashik for many years during his exile. It is also

mentioned in Puranic stories. Ramshej fort to Tapovan Parnakuti places are mentioned in

Valmiki Ramayana as the footprints of Lord Rama.


अशी अनेक स्थाने आहेत ज्यांची माहिती सांगितली जाते. 

There are many places where information is shared.


 1 सीता सरोवर : (Sita Sarovar)

म्हसरूळ परिसरातील सीता सरोवर. रामशेज येथे वास्तव्यास असताना सीतेच्या स्नानाचे ठिकाण म्हणून या 

कुंडाचा परिचय आजही करून दिला जातो. पर्यटक रामशेजला जाताना त्या ठिकाणाला भेट देतात. येथून 

तपोवनात जाण्याआधी याच सरोवरात सीता स्नान करीत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या कुंडाचे नामकरण 

सीता सरोवर असल्याचेही बोलले जाते. मात्र त्याबद्दल लिखित पुरावा उपलब्ध नाही.

 Sita Sarovar in Mhasrul area. of this kunda as the bathing place of Sita during her stay at

Ramshej Introductions are still made today. Tourists visit the place on their way to Ramshej.

From here to Tapovana.

It is said that Sita bathed in this lake before leaving. Hence the name of this tank as Sita 

sarovar.It is also said that but there is no written evidence about it.


 2.सीतागुंफा (Sita Gumpha)

सीतागुंफा सीतागुंफाबद्दलही अनेक वदंता आहेत. त्याबद्दलही काही गोष्टींचा पुरावा सापडत नाही. सीतागुंफेची

लांबी बरीच मोठी असल्याचे सांगितले जाते. थेट रामशेज किल्ला या गुफेला जोडल्याचे सांगितले जाते, मात्र 

त्यालाही काही आधार सापडत नाही. सीतागुंफेत सीतेला ठेवण्यात आले होते. येथेच तिचे वास्तव्य होते. मात्र 

वाल्मीकी रामायणात त्याचा केवळ ओझरता उल्लेख आढळतो.

 Sita Gumpha There are many rumors about Sita Gumpha as well. There is no proof of some

things about that either. of Sitagunfe The length is said to be quite long. It is said to be 

directly.

connected to the cave of Ramshej Fort, but it too No support found. Sita was kept in

Sita Gumpha. She lived here. But Valmiki the Ramayana, it is mentioned only in passing.


 3.रामकुंड (Ramkund)

रामाने त्रिवेणी संगम असलेल्या ठिकाणी दशरथ राजाचे श्राद्ध केले त्यामुळे या कुंडाला रामकुंड असे नाव पडले.

या श्राद्धाचा उल्लेख आणि अरुणा. वरुणा व गोदावरी संगम यांचा उल्लेख वाल्मीकी रामायणात आढळतो. मात्र

लक्ष्मणकुंड व सीताकुंडासह इतर कुंडांचा उल्लेख अथवा पुरावे सापडत नाहीत. अरुणा, वरुणा नदी रामकुंडात

येऊन मिळत होत्या हे आजच्या पिढीतील अनेकांना माहिती आहे.

Rama performed the Shraddha of King Dasharatha at the Triveni confluence, hence the name

Ramkund. Mention of this Shraddha and Aruna. The confluence of Varuna and Godavari is.

mentioned in Valmiki's Ramayana. However, there is no mention or evidence of other kundas

including Lakshmanakunda and Sitakunda. Aruna, Varuna River in Ramkunda

Many people of today's generation know that they used to come and get.


 4.तपोवन (Tapovan)

तपोवनातील पर्णकुटी विश्रांती घेण्याची जागा होती, असे सांगितले जाते. सीतामातेची निद्रा घेण्याची जागा इतकाच

उल्लेख पर्णकुटीचा येतो. पंचवटीतील पाच वटवृक्ष, सीतेचा संसार अशा अनेक गोष्टी आज येणाऱ्या पर्यटकांना

सांगितल्या जातात. मात्र, त्याचे लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. तपोवनात महापालिकेने प्रभु रामांच्या स्मृती

जपण्यासाठी रामसृष्टी उद्यान साकारले आहे.

 It is said that Parnakuti in Tapovana was a resting place. Sita Mata's sleeping place is the same

Parnakuti is mentioned. The five banyan trees in Panchvati, the world of Sita, etc. are many

things for the tourists who come today are told. However, its written evidence is not available.

Commemoration of Lord Ram by Municipal Corporation in Tapovana Ram Shrishti Udyan has

been created to preserve it.


 5.लक्ष्मणरेषा (Laxman Resha)

लक्ष्मणरेषा तपोवनासह लक्ष्मणरेषेचाही उल्लेख वाल्मीकी रामायणात येतो. मात्र त्याचे स्थान नेमके कुठे आहे याचा

उल्लेख अथवा पुरावा सापडत नाही. लक्ष्मणरेषा ओलांडून रावणाने सीतामातेला पळवून नेले ती जागा पंचवटीत

आहे, असा उल्लेख सगळ्याच रामायणांमध्ये आहे. मात्र, वाघाडी नदीपासून थेट तपोवनापर्यंत लक्ष्मणरेषेचे अस्तित्व

सांगितले जाते. त्याबाबतही अनेक वदता आहेत.


 Lakshmanrekha is also mentioned in Valmiki Ramayana along with Lakshman Resha Tapovana.

But where exactly is its location?No reference or proof found. Panchavati is the place where

Ravana abducted Sita across the Lakshman line. It is mentioned in all the Ramayanas. 

However,the existence of Laxman line from Waghadi river directly to Tapovana is told There 

are many sayings about that too.

0 Comments: