* उत्तम आरोग्यासाठी सांगितलेल्या उपयुक्त सूचना*
Useful tips
for better health
1.रात्री
जास्ती जास्त उशीर म्हणजे 10.00 ला
झोपणे.
The maximum
late night is to sleep at 10.00.
2. सकाळी
5.00 -5.30 किंवा त्याचा आत उठणे.
In morning 5.00
- 5.30 am or later wake up.
3. ब्रश
करायच्या आधी एक ग्लास
गरम पाणी लिंबू पिळून
हळू हळू एकेक घोट
करून पिणे.
Before
brushing, drink a glass of hot water with a squeeze of lemon in it slowly.
4. 10 मिनिटे
वज्रासनात बसणे.
Sit in
Vajrasana for 10 minutes.
5. कमीत
कमी फक्त 10 सूर्यनमस्कार जास्तीत जास्त 25 हळुवारपणे घालणे.
At least
only 10 surya namaskars maximum 25 gently.
5. फक्त
10 मिनिटे प्राणायाम कमीतकमी...5 मिनिटे ओंकार करणे
Just 10
minutes of pranayama minimum...5 minutes of Omkar
6. रोज
न चुकता एक आवळा खाणे किंवा आवळ्याचा
रस पिणे.
Eat one amla
or drink amla juice without fail every day.
7. 8.30-9.00 वाजता
भरपूर नाष्टा करणे (या
वेळेत जेवण केल्यास उत्तम)
In Morning 8.30-9.00
a.m. to have a big breakfast (best if eaten at this time)
8. 12.30 ला
थोडे हलके जेवण करणे.
Having a
light lunch at 12.30 pm.
9. ऑफिस
मधेच दर 1 तासानी खुर्चीवरच
हात पाय स्ट्रेचिंग करणे.
Stretching
arms and legs on a chair every 1 hour in the office.
10. संध्याकाळी
7 - 7.30 ला एकदम कमी जेवण
करणे.
At Evening to
have a very small meal at time 7.00 - 7.30 pm everyday
11. कंपल्सरी
15 मिनिटे तरी वज्रासन मध्ये
बसणे.
Compulsory
sitting in Vajrasana for at least 15 minutes.
12. रात्री
10.00 वाजता 1 ग्लास गरम पाणी पिणे
आणि 10.00 ला झोप. या
खबरदारी घ्या...
At night Drink
1 glass of hot water at 10.00 pm and sleep at 10.00 pm. Take these
precautions...
*रात्रीच्या
जेवणानन्तर चालायला जाणे टाळावे, किंवा
थोडेच चालावे, याला शतपावली म्हणतात....
म्हणजे
शंभर पावले चालणे....लोकं 5-5 किलोमिटर घाम गाळत चालून
येतात ते चुकीचे आहे.
Avoid going
for a walk after dinner, or walk only a little, is called Shatpavali....
It means
walking a hundred steps....people walk 5-5 kilometres sweating that is wrong
*रात्री
जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवण
नंतर एक तासाने पाणी
पिणे,
Drink water half an hour before dinner and one hour after
dinner.
*पचन
शक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये.
If you want
to maintain good digestion, you should not drink water at all while eating.
* रोज
कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे.
Drink at least 3 litres of
water daily.
* फक्त
सिजनल फळेच खावी. Eat seasonal fruits only
* सर्वाना
हात जोडून विंनती अशी कि कोल्डड्रिंक
पिणे टाळावे, खूप वाईट आहे.
A request to
all with folded hands to avoid drinking cold drinks is very bad.
* डाव्याकुशीवर
झोपावे. Sleep on the left side.
* सकाळी
5 मिनिटे तरी उन्हात उभे
राहावे. Stand in the sun for at least 5
minutes in the morning.
* एक
लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य
चांगले चालू असल्यास कुठलाही
आजारपण येत नाही, आणि
वर दिलेले सर्व च्या सर्व
उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यां साठीच आहेत.
One thing to
note, if your stomach is functioning well then no illness will occur, and all
the above mentioned remedies are only for good functioning of stomach.
*शरीर
स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी
To keep the body healthy and fit some Tips
(१)
९०% आजार हे पोटातून
होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे,
पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा
राजा.
90% of
diseases are caused by stomach, stomach should not have acidity, constipation,
clean stomach is the king of health.
(२)
शरीरात न धरता येणारे
१३ वेग आहेत. याचा
विचार करा.
There are 13
speeds that cannot be held in the body. Think about it.
(३)
१६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने
होतात हे लक्षात ठेवा.
Remember
that 160 types of diseases are caused by eating meat alone.
(४)
८० प्रकारचे आजार नुसत्या चहा
पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी
दिलेला विषारी डोस आहे.
80 types of
diseases are caused by just drinking tea. This is the poison dose given to us
by the British
(५)
४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी
वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी
सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी
आपल्या कैदी लोकांना त्रास
होवा म्हणून वापरत.
48 types of
diseases are caused by using aluminium utensils. We use these utensils
frequently. These pots were used by the British to torture their prisoners.
(६)
तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति
सेवनाने हदय रोग होऊ
शकतो.
Also, excessive consumption of alcohol, cold drinks, tea can
cause heart disease
(७)
मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे
आतडे सडते.
Maginot, gutka, sari, pork, pizza, burger, bidi, cigarette,
pepsi, coke cause colon rot.
(८)
जेवण झाल्यावर लगेच स्नान करु
नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर
कमजोर होते.
Do not take bath immediately after eating as it slows
digestion and weakens the body.
(९)
केस रंगवू नका, हेअर कलरने
डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
Do not dye your hair, hair color causes eye problems, makes
you less visible.
(१०)
गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम
पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे
कमजोर होतात.
Bathing in hot water lowers the body's resistance. Hot water
should never be taken from the head as it weakens the eyes.
(११)
स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी
घेऊ नका कारण पॅरालिसिसचा,
हदयाचा अॅटक येऊ शकतो.
प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत
पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर णी
घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता
व त्रास होत नाही, चक्कर
येत नाही.
Never take water from your head too quickly while taking a
bath as this can lead to paralysis, an attack of Hadaya. First bath should be
done by pouring water on the feet, knees, thighs, stomach, chest, shoulders,
and then take a bath on the head so that the blood circulation from the head
goes to the feet and there is no pain or dizziness.
(१२)
उभ्याने कधीही पाणी पिऊ नये
टाच कायमची दुखु लागते.
Never drink water while standing because the heel hurts
forever.
(१३)
जेवताना वरुन कधीही मीठ
घेऊ नये त्यामुळे चक्तचाप,
ब्लडप्रेशर वाढतो.
Never take salt while eating because it increases blood
pressure and blood pressure
(१४)
कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला
त्रास होऊ शकतो.
Never sneeze forcefully or it may cause earache.
If you eat Tulsi leaves every morning, you will never get
cold, fever or malaria
(१६)
जेवणानंतर रोज जुना गुळ
आणि सौफ खावी पचन
चांगले होते व अॅसिडिटी
होत नाही.
Eating jaggery and sauf daily after meals improves digestion
and does not cause acidity.
(१७)
सतत कफ होत असेल
तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो
व आवाज चांगला होतो.
If there is continuous phlegm, always rub the mulhatti, the
phlegm will come out and the voice will be better.
(१८)
नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले,
बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही
पिऊ नये यामुळे नसानसांत
त्रास होतो.
Always drink fresh water, well water is best, never drink
bottled water from the fridge as it causes nerve damage.
(१९)
पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड,
शस्त्र, पोटाचे रोग या पासून
लिंबू आपल्याला वाचवते.
Lemon protects us from water related diseases such as liver,
typhoid, arm, stomach diseases.
(२०)
गहूचा चीक, गहूचे कोंब
खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
Eating wheat germ, wheat sprouts increases the immunity of
the body.
(२२)
स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत
खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी
होतात.
After self-cooking, eat within 48 minutes otherwise the
nutrients will disappear.
(२३)
मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या
भांडयात स्वैयपाक केल्यास ९७% पोषक,
पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या
भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३%
पोषक असते.
100% nutrients if self-cooking in earthen pots, 97%
nutrients if self-cooking in kasha pots, 93% nutrients if self-cooking in brass
pots, 7 to 13% nutrients if self-cooking in aluminum pots.
(२४)
गव्हाचे पीठ १५ दिवस
जुने झालेले वापरू नये.
Wheat flour should not be used after 15 days of age.
(२५)
१४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ
खावू घालू नये.
Children below 14 years of age should not be allowed to eat
maida food such as biscuits, samosas and other foods.
(२६)
खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर
काळेमीठ व नंतर पांढरे
मीठ पण हे मीठ
फार विषारी असते.
Sandha salt is best to eat followed by black salt and then
white salt but this salt is very poisonous
(२७)
भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध,
घृतकुमारी, यातील काही लावले तर
थंड वाटते व व्रण पडत
नाही
If you apply some of the juice of baked okani potato,
turmeric, honey, ghritkumari, it feels cool and does not cause ulcers.
(२८)
पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली
बरी होते.
Rubbing the toe with mustard oil cures burning, itching,
redness of the eyes.
(२९)
खाण्याचा चुना ७० प्रकारचे
रोग बरे करतो.
Eating lime cures 70 types of diseases
(३०)
कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद
लावा.
If bitten by a dog, apply turmeric immediately.
(३१)
लिंबू, सरशी तेल, हळद,
मीठ एकत्र करुन दात घासल्यास
दात स्वच्छ व सफेद होतात,
व सर्व दाताचे आजार
बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल
तेव्हा दात घासू नये.
Brushing teeth with lemon, mustard oil, turmeric and salt
makes teeth clean and white, and cures all dental diseases. Do not brush your
teeth when you have an eye disease.
(३२)
फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग
होतात.
Staying awake for too long weakens the body's immunity.
Digestion becomes impaired and eye diseases occur.
(३३)
सकाळचे भोजन राजकुमारा सारखे
तर दुपारचे भोजन राजा सारखे
आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते
व असावे.
कोथींबीर घ्या
बारीक चिरुन घ्या. पाणी उकळून त्यात
कोथींबीर टाका गॅस बंद
करून झाकण ठेवा.
Take
coriander and chop it finely. Boil water and put coriander in it, turn off the
heat and cover.
(५ मिनीट),नंतर गाळून घ्या
आणि रोज १ग्लास ठीक
१५दिवस पीत रहा लघवीने
बारीक बारीक कण निघता निघता
पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल.
(5 minutes), then strain it and drink 1 glass daily for 15 days, as soon as fine particles come out in the urine, the kidneys will be completely cleaned.
0 Comments: